PRAGATI PATRAK MARATHI | प्रगती पत्रक


यावर्षीच्या शाळांत परीक्षा संपलेल्या आहेत आणि आपण सर्वजन आता विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्यात व्यस्त आहोत. यानंतर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यासाठी प्रगती पत्रकाची ( PRAGATI PATRAK ) गरज असते.

मागील 1-2 वर्षांपासून प्रगती पत्रक ( Pragati patrak ) SATS मधून उपलब्ध केले जात आहे. यावर्षीही कदाचित तिथे उपलब्ध होईल. पण ते 3 ते 4 पानांचे असते. त्यामुळे आम्ही एका वेगळ्या प्रकारचे प्रगती पत्रक देत आहोत. जे केवळ एका पानाचे आहे. आणि WORD FILE उपलब्ध असल्याने त्यामध्ये एडिट करून आपल्या शाळेचे नावही घालून प्रिंट काढता येईल.

अशीच नवनवीन माहिती सहजपणे आणि वेळेवर मिळविण्यासाठी आमच्या WHATS APP ग्रुपला जॉईन व्हा.

ही पोस्ट शेअर करा...