कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 हे वर्ष कलिका चेतरिके (अध्ययन पुनर्प्राप्ती) वर्ष म्हणून घोषित केले गेले आहे. मागील दोन वर्षे कोरोनाचा प्रार्दुर्भाव राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान झालेले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या अध्ययन निष्पत्ति निश्चित केल्या गेल्या आहेत.
या अध्ययन निष्पत्तींच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावयाचे आहे. आकारिक मूल्यमापनानंतर संकलित मूल्यमापनही आपल्याला नमुना प्रश्नपत्रिकाप्रमाणेच घ्यावयाचे आहे. त्यासाठी KiteStudy कडून काही नमुना प्रश्नपत्रिका SA1 MODEL QUESTION PAPERS आपल्याला मिळणार आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका नमुना म्हणूनच वापराव्यात.
इयत्ता 1 ली
इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययन पुनर्प्राप्तीच्या विविध विषयांचे अध्ययन अंश लक्षात घेवून येथे 20 गुणांच्या नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
1st-SA1-Mar-FL-Kitestudy.. SA1-1st-maths-1 1st-SA1-ENG-Kitestudy 1st-SA1-EVS-Kitestudyइयत्ता 2 री
इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययन पुनर्प्राप्तीच्या विविध विषयांचे अध्ययन अंश लक्षात घेवून येथे 20 गुणांच्या नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
2nd-SA1-Mar-FL-Kitestudy.. SA-1-2nd-Maths-1-1 2nd-STD-English-SA-1-2022-23 2nd-SA1-EVS-Kitestudy..इयत्ता 3 री
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अध्ययन पुनर्प्राप्तीच्या विविध विषयांचे अध्ययन अंश लक्षात घेवून येथे 20 गुणांच्या नमुना प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत.
3rd-SA1-Mar-FL-Kitestudy.. 3rd-SA1-Math-Kitestudy.. 3rd-SA1-EVS-Kitestudy.. 3rd-STD-English-SA-1-2022-23-FINELKiteStudy Whats App Group