शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा 1 December 4, 2020 | No Comments इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची 10 गुणांची सामान्य प्रश्नमंजुषा. यावर आधारीत व्हिडीओ पहा… चला तर मग आताच सोडवू ही प्रश्नमंजुषा… Created by Kitestudy शब्दांच्या जाती प्रश्नमंजुषा 1 / 10 यापैकी कोणता विकारी शब्द नाही. शब्दयोगी अव्यय सर्वनाम विशेषण नाम 2 / 10 " यश हा विद्यार्थी आहे. तो रोज शाळेला जातो.अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सर्वनाम नाम क्रियापद विशेषण 3 / 10 "ऐश्वर्या मधुर गाते." वरील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. विशेषण नाम क्रियापद सर्वनाम 4 / 10 व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूच्या नावास काय म्हणतात? नाम क्रियापद विशेषण सर्वनाम 5 / 10 शब्दांच्या जाती किती आहेत? 8 9 6 7 6 / 10 खालील वाक्यातील नाम ओळखा."कृष्णा नेहमी अभ्यास करतो." कृष्णा करतो नेहमी 7 / 10 खालील वाक्यातील क्रियापद ओळखा."आम्ही दररोज शाळेला जातो." शाळेला आम्ही दररोज जातो. 8 / 10 नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी ............ चा उपयोग होतो. शब्दयोगी अव्यय सर्वनाम क्रियापद विशेषण 9 / 10 यापैकी नाम व सर्वनाम यांच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता? नाम विशेषण सर्वनाम क्रियापद 10 / 10 यापैकी कोणता अविकारी शब्द नाही. क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय Your score is 0% Restart quiz ही पोस्ट शेअर करा... 5. इयत्ता पाचवी, प्रश्नमंजुषा | Tags: pachavi, पाचवी, पाचवी प्रश्नमंजुषा, शब्दांच्या जाती