नवीन शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार केंद्र सरकारचा देशातील सर्व राज्यांना, मार्गदर्शित केलेला देशव्यापी कार्यक्रम “विद्याप्रवेश” 2022- 23 या शैक्षणिक वर्षापासून सुरु होत आहे.
•या वर्षी कर्नाटकात इ.1 ली ते 3 री च्या वर्गांकरिता अंमलबजावणी करण्यात आली आहे.
•‘विद्या प्रवेशचा’ कार्यकाळ एकूण 72 दिवस (12 आठवडे) इतका आहे. खाली दिलेले PDF त्यासाठी उपयुक्त ठरतील.